Blood Donation Camp on 25 Sept

Mega Blood Donation Camp in Alibaug on 25 th Sept
, Kachchi Bhavan Hall, , , Chendhare, Alibaug Close 
Closed Today Mon Closed Tue Closed Wed Closed Thu Closed Fri 8:00-17:00 Sat Closed Sun Closed

Other Branches

Description

?? *Mega Blood Donation Camp*?? रक्त साठा कमी कमी होत आहे, या महिन्यात अजून शिबिराची तारीख निश्चित झालेली नाही. रुग्णांना रक्त पुरवठा करताना अडचण निर्माण होण्यापूर्वी इच्छूक शिबीर आयोजकांनी शिबीर चे नियोजन करावे असे आवाहन रक्त केंद्र जिल्हा रुग्णालय अलिबाग रायगड यांचे मार्फत करण्यात आले होते. म्हणूनच... शासनाचे सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळून कच्छी भुवन ट्रस्ट अलिबाग , लायन्स क्लब अलिबाग, लिओ क्लब अलिबाग, डायमंड क्लब अलिबाग, रोटरी क्लब अलिबाग, रोट्रॅक्ट क्लब अलिबाग यांनी रक्तदान शिबिर आयोजन शुक्रवार 25 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत कच्छी भुवन अलिबाग येथे आयोजित करण्यात येत आहे. तरी आशा कठीण प्रसंगी आपण रक्तदान करावे रक्तदान करण्यासाठी आपण खलील लिंक वॉर आपली माहिती भरावी आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपण येण्याची ठराविक वेळ देतील त्या वेळेतच आपण रक्तदान करण्यास यावे https://forms.gle/QW1YmH1P7hQGgYgTA

Amenities

Modes of Payment

Categories

Health & Blood Camp

Gallery

Reviews Add review

Register Your Business, It's Free

Listing your business with All About City it's an easy and free way to promote digitally with advance features and extend your reach to potential customers

Share this Page

Facebook Twitter LinkedIn Instagram SMS Email