Post Alibag

Marathi

lorem ispun…. गेटवे ऑफ इंडिया येथे आंदोलनादरम्यान ‘फ्री काश्मीर‘ (काश्मीर स्वतंत्र करा) हे पोस्टर झळकवणाऱ्या महक मिर्झा प्रभू या मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच सुवर्णा साळवे, फिरोझ मिठीबोरवाला, जेएनयूचा माजी विद्यार्थी आणि कार्यकर्ता उमर खालिद यांसह एकूण ३१ आंदोलनकर्त्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

गेटवे ऑफ इंडिया येथे आंदोलनादरम्यान ‘फ्री काश्मीर‘ (काश्मीर स्वतंत्र करा) हे पोस्टर झळकवणाऱ्या महक मिर्झा प्रभू या मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच सुवर्णा साळवे, फिरोझ मिठीबोरवाला, जेएनयूचा माजी विद्यार्थी आणि कार्यकर्ता उमर खालिद यांसह एकूण ३१ आंदोलनकर्त्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply