Shirdi Saibaba

साईबाबाबांच्या शिर्डीत आजपासून बेमुदत बंद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरीला साईबाबांची जन्मभूमी जाहीर केल्यापासून साईबाबांची कर्मभूमी असलेल्या शिर्डीत त्याचे पडसाद उमटत होते. त्याच अनुषंगाने शिर्डीतील रहिवाश्यांच्या आजपासून बेमुदत बंदची हाक दिली आहे. काल रात्री बारापासून सर्व हॉटेल, रेस्टॉरंट,पूजा साहित्याची दुकाने आणि रिक्षा आणि इतर वाहने देखील बंद झाले असून आलेल्या भाविकांना त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. शिर्डीतील बाहेरून येणाऱ्या […]

Read More...