Panipat Movie

पानिपत : द ग्रेट बेट्रेयल चित्रपट महाराष्ट्र सरकारने केला टॅक्स फ्री

अहमद शाह अब्दाली आणि मराठे यांच्यात झालेल्या तिसऱ्या पानिपत युद्धाची पार्श्वभूमी असलेल्या आणि मराठ्यांची शौर्यगाथा असलेला ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ हा चित्रपट आता महाराष्ट्रातील प्रत्येक सिने रसिकांनी पाहावा यासाठी महाराष्ट्र सरकारने टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयासाठी ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी महाराष्ट्राचे […]

Read More...