करोना व्हायरस पासून वाचण्यासाठी हे करा. Do’s and Don’s – Corona Virus

करोना व्हायरस पासून वाचण्यासाठी हे करा. Do’s and Don’s – Corona Virus १. आपले हात वारंवार धुवा 1. Wash your hands frequently २. सुरक्षित अंतर ठेवा. 2. Maintain social distancing ३. डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा. 3. Avoid touching eyes, nose and mouth ४. गर्दी करणे टाळा. शक्य असेल तर घरीच थांबा. 4. […]

Read More...

कोरोना – पनवेलमधील दुकाने शुक्रवारपासून बंद

सध्या वेगाने पसरत चाललेल्या कोरोना (Covid-19) या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता पनवेल महानगरपालिकेने कडक पाऊल उचलत पुण्याच्या धर्तीवर पनवेलमधील जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने शुक्रवार दिनांक २० मार्च ते ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पनवेलचे आयुक्त श्री. गणेश देशमुख ह्यांनी बुधवारी रात्री जाहीर केला. पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्याला त्यावर […]

Read More...