burning women dead

अंकिताची मृत्यूशी झुंज अपयशी

महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात ३ फेब्रुवारी रोजी एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून पेट्रोल टाकून पेटवलेल्या २४ वर्षांच्या शिक्षिकेचा सोमवारी सकाळी रक्तदाब कमी होऊन ह्रिदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ऑरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने जारी केलेल्या वैद्यकीय बुलेटिनमध्ये पुष्टी करण्यात आली की हिंगणघाट येथील जळीतकांडातील पिडीत अंकिताचा आज सकाळी ६.५५ मिनिटांनी मृत्यू झाला. १० फेब्रुवारीला पहाटे ४ च्या […]

Read More...
burning women

पनवेलमध्ये महिलेला जाळून फासावर लटकावले

औरंगाबाद, वर्ध्यातील हिंगणघाट आणि आता पनवेल. पनवेलमधील दुन्द्रे गावात शारदा माळी या ५५ वर्षीय महिलेला मंगळसूत्र चोरीच्या आरोपातून जाळण्यात आले. आरोपींनी हि महिला जळत असतानाच तिला निघृणपणे फासावर देखील लटकवून तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येचा गुन्हा नोंदीविल्यामुळे काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच या प्रकरणातील पाचही आरोपी फरार असून पोलीस त्याचा कसून […]

Read More...