kavita choutmol, Jagdish Gaikwad

पनवेलच्या महापौरपदी पुन्हा डॉ. कविता चौतमल आणि उपमहापौरपदी जगदीश गायकवाड

आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शुक्रवार दि. १०, जानेवारी रोजी झालेल्या महापौर आणि उपमहापौर पदासाठीच्या निवडणुकीत पनवेलच्या महापौर पदी पुन्हा डॉ. कविता चौतमल याची निवड झाली असून, उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपा आणि आरपीआय युतीचे श्री जगदीश गायकवाड हे विजयी झाले आहेत ते ४९ विरुद्ध २७ मतांनी निवडून आले आहेत. महापौरपद हे पुन्हा एका […]

Read More...
Ruchita Londhe Win, Panvel

पनवेल महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या रुचिता लोंढे यांचा विजय

नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या नगरसेवक पदासाठी गुरुवार दिनांक ९ जानेवारी रोजी झालेल्या पनवेल महानगर पालिकेच्या प्रभाग क्र. १९ ब साठी झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या, भाजपाच्या रुचिता गुरुनाथ लोंढे या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप या महाविकास आघाडीच्या स्वप्नल लक्ष्मण कुरघोडे यांचा ३८४४ मतांनी पराभव केला. रुचिता […]

Read More...