NCP MLA Aditi Tatkare

रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे यांची निवड

नुकत्याच झालेल्या महाविकास अगदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या सुनील तटकरे यांच्या कन्या राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांनी राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली तसेच त्यांना उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क खाती मिळाली असून त्यांच्यावर आता रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देखील देण्यात आली आहे

Read More...