Mantralaya, Mumbai

महाविकास आघाडी खातेनिहाय विभागणी

Maharashtra

कॅबिनेट मंत्री

अ.क्र.नावमतदारसंघखातेपक्ष
1उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री) सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय[७]शिवसेना
2अजित पवार (उपमुख्यमंत्री)बारामतीवित्त, नियोजनराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
3अशोक चव्हाणभोकरसार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून)भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
4एकनाथ शिंदेकोपरी-पाचपाखाडीनगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)शिवसेना
5सुभाष देसाईविधान परिषद सदस्यउद्योग, खनिकर्म, मराठी भाषाशिवसेना
6जयंत पाटीलइस्लामपूरजलसंपदा व लाभक्षेत्र विकासराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
7छगन भुजबळयेवलाअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
8बाळासाहेब थोरातसंगमनेरमहसूलभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
9नितीन राऊतनागपूर उत्तरऊर्जाभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
10दिलीप वळसे पाटीलआंबेगावकामगार, राज्य उत्पादन शुल्कराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
11धनंजय मुंढेपरळीसामाजिक न्याय व विशेष सहाय्यराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
12विजय वडेट्टीवारब्रम्हपुरीइतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसनभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
13अनिल देशमुखकाटोलगृहराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
14हसन मुश्रीफकागलग्राम विकासराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
15वर्षा गायकवाडधारावीशालेय शिक्षणभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
16राजेंद्र शिंगणेसिंदखेड राजाअन्न व औषध प्रशासनराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
17नवाब मलिकअणुशक्ती नगरअल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकताराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
18राजेश टोपेघनसावंगीसार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
19सुनिल केदारसावनेरपशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याणभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
20आदित्य ठाकरेवरळीपर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचारशिवसेना
21गुलाबराव पाटीलजळगाव ग्रामीणपाणी पुरवठा व स्वच्छताशिवसेना
22अमित देशमुखलातूर शहरवैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
23दादाजी दगडू भुसेमालेगाव बाह्यकृषी, माजी सैनिक कल्याणशिवसेना
24जितेंद्र आव्हाडमुंब्रा-कळवागृहनिर्माणराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
25संदिप भुंमरेपैठणरोजगार हमी, फलोत्पादनशिवसेना
26बाळासाहेब पाटीलकराड उत्तरसहकार, पणनराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
27यशोमती ठाकुरतिवसामहिला व बालविकासभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
28अनिल परबविधान परिषद सदस्यपरिवहन, संसदीय कार्यशिवसेना
29उदय सामंतरत्नागिरीउच्च व तंत्र शिक्षणशिवसेना
30के.सी. पाडवीअक्कलकुवाआदिवासी विकासभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
31शंकरराव यशवंतराव गडाखनेवासामृद व जलसंधारणक्रांतिकारी शेतकरी पक्ष
32अस्लम शेखमलाड पश्चिमवस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकासभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
33संजय दुलिचंद राठोडदिग्रसवने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनशिवसेना

राज्यमंत्री

अ.क्र.नावमतदारसंघखातेपक्ष
1अब्दुल सत्तारसिल्लोडमहसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्यशिवसेना
2सतेज पाटीलविधान परिषद सदस्यगृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याणभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
3शंभुराज देसाईपाटणगृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणनशिवसेना
4बच्चू कडूअचलपूरजलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगारप्रहार जनशक्ती पक्ष
5दत्तात्रय भरणेइंदापूरसार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासनराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
6आदिती तटकरेश्रीवर्धनउद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्कराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
7संजय बनसोडेउदगीरपर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्यराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
8प्राजक्त तनपुरेराहुरीनगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
9राजेंद्र श्यामगोंडा यड्रावकरशिरोळसार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्यअपक्ष (शिवसेना)
10विश्वजीत कदमपलुस-कडेगांवसहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषाभारतीय राष्ट्रीय काँग्रेस

Leave a Reply