पनवेल मध्ये भाजप सांस्कृतिक सेल तर्फे पनवेल मनोरंजन अनलॉक २.० जल्लोषात सादर

दि. २२ ऑक्टोबर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर बंद असलेल्या रंगभूमीची द्वार पुन्हा उघडल्यामुळे रसिकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.  याप्रसंगी पनवेल मधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात भाजप सांस्कृतिक सेल तर्फे पनवेल मनोरंजन अनलॉक २.० चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संगीत, नृत्ये आणि एकांकिकेचा समावेश होता.  गणेश वंदना आणि पनवेलकर ग्रुप प्रतीक बहिरा आणि […]

Read More...

करोना व्हायरस पासून वाचण्यासाठी हे करा. Do’s and Don’s – Corona Virus

करोना व्हायरस पासून वाचण्यासाठी हे करा. Do’s and Don’s – Corona Virus १. आपले हात वारंवार धुवा 1. Wash your hands frequently २. सुरक्षित अंतर ठेवा. 2. Maintain social distancing ३. डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा. 3. Avoid touching eyes, nose and mouth ४. गर्दी करणे टाळा. शक्य असेल तर घरीच थांबा. 4. […]

Read More...

कोरोना – पनवेलमधील दुकाने शुक्रवारपासून बंद

सध्या वेगाने पसरत चाललेल्या कोरोना (Covid-19) या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता पनवेल महानगरपालिकेने कडक पाऊल उचलत पुण्याच्या धर्तीवर पनवेलमधील जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने शुक्रवार दिनांक २० मार्च ते ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पनवेलचे आयुक्त श्री. गणेश देशमुख ह्यांनी बुधवारी रात्री जाहीर केला. पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्याला त्यावर […]

Read More...

पनवेल रेल्वेस्टेशन मध्ये सापडली बॉम्बसदृष्य वस्तू, लोकल केली रिकामी

रवि. १५ मार्च, पनवेल: आज सकाळी पनवेल रेल्वे स्टेशनवर एका लोकलमध्ये हे बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली. पोलीस आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी हजर झाले व संपूर्ण लोकल रिकामी करण्यात आली. त्याचबरोबर श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले.  रेल्वेकडून तसेच पोलिसांकडून याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. तसेच प्रवाशांना फोटो काढण्यास मनाई केली […]

Read More...

पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात शीत शवपेटी आजपासून उपलब्ध!

कधी काही प्रसंगात कायदेशीर बाबीं किंवा नातेवाईकांच्या सोयीसाठी मृतदेह काही काळ जतन करून ठेवावा लागतो. त्यासाठी आवश्यक असणारे शवगृह पनवेल परिसरात फक्त महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल, कळंबोली येथेच आतापर्यंत उपलब्ध होते. पानवेलसारख्या महानगरात ह्या सुविधेचा अभाव असल्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना अत्यंत्य कठीण प्रसंगाला तोंड देत मृतदेह सांभाळावा लागत असे. त्याची हि अडचण लक्षात घेऊन सदाशिव पेठ […]

Read More...
narayanbaba goshala

पनवेलमधील नारायणबाबा आश्रमातील बेकायदा गोशाळा

पनवेल येथील नारायण बाबा आश्रम (भगवती साई संस्थान) यांनी बेकायदा आलिशान एअर कंडिशन गोशाळा पनवेल महानगरपालिका याची कोणतीही परवानगी न घेता बांधली आहे. तसेच धर्मादाय आयुक्त, मुंबई आणि अलिबाग यांनादेखील अंधारात ठेवले आहे. हे बांधकाम करताना कायद्यानुसार टेंडर नोटीस न काढता आर्थिक भ्रष्टाचार केला आहे. या गोशाळेमुळे आजूबाजूच्या असलेल्या सोसायटीमधील नागरिकांना मलमूत्रामुळे यामुळे डास व […]

Read More...
burning women dead

अंकिताची मृत्यूशी झुंज अपयशी

महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात ३ फेब्रुवारी रोजी एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून पेट्रोल टाकून पेटवलेल्या २४ वर्षांच्या शिक्षिकेचा सोमवारी सकाळी रक्तदाब कमी होऊन ह्रिदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ऑरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने जारी केलेल्या वैद्यकीय बुलेटिनमध्ये पुष्टी करण्यात आली की हिंगणघाट येथील जळीतकांडातील पिडीत अंकिताचा आज सकाळी ६.५५ मिनिटांनी मृत्यू झाला. १० फेब्रुवारीला पहाटे ४ च्या […]

Read More...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरा विरोधात महामोर्चा

निवडणुकीत सतत होणार्‍या अपयशाचा सामना करून केल्यानंतर आणि हिंदुत्वाची वाट जाहीर केल्यानंतर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी आझाद मैदानात “पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर यांच्या विरुद्ध मोर्चा काढून शक्तीप्रदर्शनाची योजना आखली आहे. पक्षाच्या अस्तित्वासाठीच्या संघर्षादरम्यान हिंदुत्वाच्या दिशेने जाण्याचा मनसेप्रमुखांचा प्रयत्न असल्याचे या रॅलीकडे पाहिले जात आहे. हा मोर्चा हिंदु जिमखाना येथून प्रारंभ होऊन आझाद […]

Read More...
sai mata bhojanalay1

नारायण बाबा आश्रम पनवेल येथे बेकायदेशीर कॅन्टीन सुरु

पनवेलमधील नारायण बाबा बाबा आश्रम {श्री भगवती साई संस्थान) च्या आवारात असलेले कॅन्टीन ( साई माता भोजनालय) ही पनवेल महानगर पालिकेची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे सुमारे चार हजार स्क्वेअर फूट बांधकाम पार्किंगचा जागेमध्ये केला आहे. ओरिजनल बिल्डींगतुम्ही खालील फोटो मध्ये पाहू शकता तसेच इतर फोटो मध्ये कॅन्टीनचा बेकायदेशीर झालेला विस्तार दिसून येत आहे. कॅन्टीन […]

Read More...

पनवेलमधील पीर करमअली शहाबाबा दग्र्याच्या उरूस सुरु

पनवेलमधील पीर करमअली शहाबाबा दग्र्याच्या वतीने दरवर्षी उरूस साजरा करण्यात येतो. यंदा हा उरूस बुधवार दि. ५ फेब्रुवारीला सुरु होऊन सोमवार दि. १० फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. याची पूर्वतयारी झाली असून दर्गाह देखील सजविण्यात आला आहे. पनवेलमध्ये हा एकमेव उरूस हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात तसेच लहान मुले विविध प्रकारच्या पाळण्यांचा आनंद घेतात. रोषणाईच्या […]

Read More...