Vacuum Cleaner

Drama

Cast and Crew

  • Production House: Ashtavinayak
  • Producer(s):  Nivedita Ashok Saraf, Sanjyot Vaidya, Shripad Padmakar, Dilip Jadhav
  • Writer/Director:  Chinmay Mandlekar
  • Artist:  Ashok Saraf, Nirmitee Sawant, Mausami Tondwalkar, Prathamesh Cheulkar, Sagar Khedekar, Tanvi Palav
  • Set Design: Pradeep Mulye
  • Lights: Ravi Rasik
  • Music: Rahul Ranade
  • Choreographer : Phulwa Khamkar

Event Description

रंजन आणि नैनाच्या लग्नाला 28 वर्षे झाली आहेत. रंजन एक यशस्वी बिझनेसमॅन आहे आणि नैना एक प्रेमळ, काळजी घेणारी गृहिणी आहे. त्यांना परीक्षित नावाचा मुलगा आणि प्रियंका नावाची एक मुलगी आहे जिचे लग्न तिच्या वडिलांच्या कार्यालयात काम करणाऱ्या शक्तीशी झाले आहे. बाहेरच्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून हे सर्वार्थाने परिपूर्ण कुटुंब दिसते. परंतु आर्थिक स्थिरता आणि घरगुती शांतता प्राप्त करण्यासाठी रंजन आणि नैना यांचे सतत छोटी छोटी भांडणे चालू असतात. नैना आणि रंजन सतत एकमेकांना गृहीत धरतात आणि एकमेकांच्या प्रयत्नांचे कौतुक देखील करतात. अचानक एका चमकत्कारिक घटनेमध्ये त्यांच्या शरीराची अदलाबदल होते आणि पुढे वेगवेगळ्या गमती जमती घडतात. प्रत्येक कुटुंबाच्या हृदयाला स्पर्श करणारी अत्यंत हास्याने भरलेली असे हे मराठी नाटक अवश्य बघा.

Event Guidelines

Categories

Theater

Gallery

Other Events by

Reviews Add review

Register Your Business, It's Free

Listing your business with All About City it's an easy and free way to promote digitally with advance features and extend your reach to potential customers

Share this Page

Facebook Twitter LinkedIn Whats App Instagram SMS Email