Me Swara Aani Te Dogha!

Drama
,

Cast and Crew

एकदंत क्रिएशन निर्मित
लेखक: आदित्य मोडक
दिग्दर्शक: नितीश पाटणकर
निर्माता: चंद्रकांत लोकरे
सहनिर्माता: गौरव मार्जेकर
छायाचित्र: तेजस नेरूरकर
संगीत: सारंग कुलकर्णी
गीत : स्पृहा जोशी
वेषभूषा: शाल्मली टोळ्ये
नेपथ्य: संदेश बेंद्रे
प्रकाश योजना: शीतल तळपदे
कलाकार: निवेदिता सराफ, विजय पटवर्धन, रश्मी अनपट, सुयश टिळक

, ,

Event Description

आपल्या पतीच्या मृत्यूनंतर मंजुषा रानडेला (निवेदिता सराफ) आपल्या मर्जीप्रमाणे आयुष्य जगायचं असत जे तिने आजवर अनुभवलेलं नसत. ती आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात नव्या निर्णयाने करते आणि आपल्या कॉलेज मधील मित्र यशवंत पाटील (विजय पटवर्धन) यांच्या सोबत एकत्र येण्याचे ठरवते.

आणि अचानक तिच्यासमोर एक संकट उभे राहते आणि ते दूर करणे आवश्यक असते. ते संकट म्हणजे तिची मुलगी स्वरा (रश्मी अनवट) तिच्याकडे आपल्या नवऱ्यापासून डिवोर्स घेण्यासाठी येते. 

या सर्वातून मार्ग काढताना मंजुषा एक वेगळ्या प्रकारची शक्कल लढवते. आणि त्यामध्ये ती स्वतः, यशवंत, स्वर आणि स्वराचा ऑफिसमधील मित्र कपिल (सुयश टिळक) देखील सामील होतात.

तर ती काय शक्कल लढवते आणि ती कुठपर्यंत जाते याचा प्रत्यक्षात अनुभव म्हणजे मी, स्वरा आणि ते दोघ!

Event Guidelines

  • Age Limit: 12+

Categories

Theater

Gallery

Other Events by

Reviews Add review

Register Your Business, It's Free

Listing your business with All About City it's an easy and free way to promote digitally with advance features and extend your reach to potential customers

Share this Page

Facebook Twitter LinkedIn Whats App Instagram SMS Email