Marathi Bana

70 mm मराठी कार्यक्रम
,

Cast and Crew

Concept/Writer/Director: Ashok Hande

Cast: 125 Artist

, ,

Event Description

मराठी बाणा हे 125 कलाकारांनी सादर केलेली मराठी संस्कृती आणि परंपरेचा जिवंत अनुभव आहे.
 
हा कार्यक्रम संगीत, नृत्य, नाटक आणि विविधरंगी प्रकाशयोजना, नेपथ्य, भरजरी पोशाख आणि उत्कृष्ट आवाजात रंगमंचावर होणारे सादरीकरण आहे. 
 
मराठी संस्कृतीचे यथोच्छित सादरीकरण करत प्रत्यक्ष अनुभव हा शो देतो. मराठी संस्कृतीतील सण, उत्सव, आध्यामिक, भावनिक प्रसंग, लग्न आदी गोष्टीवर या शोमध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. 
 
'मराठी बाणा' हा भारतातला आतापर्यंतचा सर्वात मोठा लाइव्ह शो असल्याचे सिद्ध झाले आहे 
 
हाऊसफुल्ल बोर्डसह सुरुवात झालेला मराठी बाणा आजगायत त्याचे असेच हाऊसफुल शो चालू आहेत. 
 
मराठी प्रेक्षकांसोबत बिगर मराठी
लोक आणि परदेशी लोक देखील मराठी बाणाचा मनापासून आस्वाद घेत आहेत. या मेगा-म्युझिकलमध्ये शोचे सर्वत्र 1500 हून अधिक प्रयोग झाले असून महाराष्ट्र, उर्वरित भारत आणि जुलै 2011 मध्ये शिकागो येथे बृहन् महाराष्ट्राच्या अधिवेशनात यूएसए मंडल, उत्तर अमेरिका
 
त्यामुळे हाही कार्यक्रम अप्रतिम असणार यात काही शंकाच नाही.

Event Guidelines

Categories

Gallery

Other Events by

Reviews Add review

Register Your Business, It's Free

Listing your business with All About City it's an easy and free way to promote digitally with advance features and extend your reach to potential customers

Share this Page

Facebook Twitter LinkedIn Whats App Instagram SMS Email