Khar Khar Sang

Comedy , Marathi
,

Cast & Crew

लेखक: नीरज शिरवईकर 
दिग्दर्शक: विजय केंकरे
निर्माते: माधुरी गवांदे, निनाद कर्पे
नेपथ्य: प्रदीप मुळ्ये
संगीत: अजित परब
वेशभूषा: मंगल केंकरे
कलाकार: आनंद इंगळे, सुरेख तळवलकर, ऋतुजा देशमुख, राहुल मेहंदळे

, ,

Event Description

अंकुर आणि इरा, विवाहबाह्य संबंधात गुंतलेले जोडपे आहेत,ते त्यांची कमी होत चाललेली आवड वाढवण्यासाठी वीकेंडला जाण्याचा निर्णय घेतात. दोघेही आपापल्या जोडीदाराशी खोटे बोलतात आणि पकडले जाण्याची भीती देखील वाटते. परंतु त्यांना हे माहित नाही कि त्यांचे जोडीदार देखील त्यांना फसवत आहेत. योग्य वेळी त्यांचा सामना करण्याची वाट पाहत आहेत.

अंकुर आणि इरा परिस्थितीला सावरण्याचा जितका जास्त प्रयत्न करतात तितकेच त्यात अडकतात. सर्व गोष्टी हाताबाहेर जातात. सत्याचा सामना होऊ नये म्हणून गुंतलेली पात्रे जे काही करतात ज्यामुळे विनोद निर्माण होतो.

Event Guidelines

Event Terms and Conditions

Age Limit: Open to all

Categories

Theater

Gallery

Other Events by

Reviews Add review

Register Your Business, It's Free

Listing your business with All About City it's an easy and free way to promote digitally with advance features and extend your reach to potential customers

Share this Page

Facebook Twitter LinkedIn Whats App Instagram SMS Email