Haus Mazi Purva

आपल्या कलाकारांचं आपलं नाटक Comedy , Marathi
,

Cast and Crew

कथा/संकल्पना : अजय राजाराम विचारे
लेखक/दिग्दर्शक/नेपथ्य: संतोष पवार
निर्माता: अजय राजाराम विचारे
संगीत: रुपेश नितीन
वेशभूषा: मंगल केंकरे
प्रकाश योजना: शीतल तळपदे
कलाकार: अंशुमन विचारे आणि संतोष पवार

, ,

Event Description

संत्या आणि अंश्या हे दोन हुशार सेवक ते ज्या राजाची सेवा करतात त्याला मूर्ख बनवून लोकशाहीवर राजेशाही आणण्याचा प्रयत्न करतात याची ही कथा आहे.

राजाच्या दरबारातील सुंदर नर्तकीची मदत घेऊन ते राजेशाही आणण्यात यशस्वी होतात पण काही वेळातच त्यांना त्याचा पश्चाताप होतो. लोकशाहीवर राजेशाही आणण्याचा त्यांचा हा प्रवास हास्याने भरलेला  असून त्याला वर्तमान परिस्थितीचा आरसाही आहे.

हे नाटक विनोदी मेजवानी असून एक सामाजिक संदेशासह संपूर्ण मनोरंजन करते.

महाराष्ट्राचे आवडते विनोदी कलाकार संतोष पवार आणि अंशुमन विचारे हे एकत्र 'हौस माझी पुरवा ' या नाटकाद्वारे पोट दुखेपर्यंत तुम्हाला हसवायला तयार आहेत.

Event Guidelines

Event Terms and Conditions

Age Limit: Open to all

Categories

Theater

Gallery

Other Events by

Reviews Add review

Register Your Business, It's Free

Listing your business with All About City it's an easy and free way to promote digitally with advance features and extend your reach to potential customers

Share this Page

Facebook Twitter LinkedIn Whats App Instagram SMS Email