Haravlelya Pattyancha Bangla

Drama
,

Cast and Crew

लेखक: स्वरा मोकाशी 
दिग्दर्शक: चंद्रकांत कुलकर्णी 
कलाकार: वंदना गुप्ते, प्रतीक्षा लोणकर, राजन जोशी, दीप्ती लेले, अथर्व नक्ती 

, ,

Event Description

इंदिरा, एक वृद्ध विधवा तिच्या मोठ्या आणि अगदी नवीन फ्लाटमध्ये तिच्याकडे राहणाऱ्या पेईंग गेस्ट निधी बरोबर राहत आहे. इंदिराजींना आधुनिक जीवनशैली स्वीकारणे अवघड आहे आणि तिचा मुलगा त्याच्या कुटुंबासह इथे येऊन राहील अशी तिची इच्छा आहे. एक दिवस तिला कळत की  इशान, तिची मुलगी इराचा मुलगा येत आहे तेव्हा तिच्या आनंदाला पारावार राहत नाही. पण इराच्या मनात नेमक काय चाललं आहे ह्याचा तिला अंदाज येत नाही. इरा तिच्या आईबरोबर राहायला येते आणि संपुर्ण घराचा ताबा घेते. इंदिराजींना प्रत्येक वेळी गृहीत धरते. दुसरीकडे, निधी सक्षम होण्यासाठी धडपडत आहे तिला तिच्या वडिलांकडून धोका मिळालेल्या आईला एक चांगले आयुष्य द्यायचे आहे. तिला तिच्या आईप्रती असलेली इराची वृत्ती लक्षात येते म्हणून ती इंदिरा शी या बाबतीत बोलण्याचा प्रयत्न करते. इंदिराजींना तिच्या अटींवर तिचे आयुष्य जगण्याचा हक्क आहे, इतर लोक तिच्याकडून अपेक्षा करतात, इंदिराजींना स्वतःच्या मर्जीने जगण्याची जाणीव करुन देण्यात निधि यशस्वी ठरते का? इरा तिच्या आणि आईमधील होणारा बदल स्वीकारते का? 'हरवलेल्या पत्त्यांचा बंगला' तीन पिढ्यांतील तीन स्त्रियांची कहाणी 

Event Guidelines

Event Terms and Conditions

Age Limit: 5+

Categories

Gallery

Other Events by

Reviews Add review

Register Your Business, It's Free

Listing your business with All About City it's an easy and free way to promote digitally with advance features and extend your reach to potential customers

Share this Page

Facebook Twitter LinkedIn Whats App Instagram SMS Email