१. खालील फॉर्म फक्त सार्वजनिक गणपतीचे फोटो/व्हिडीओ पाठविण्यासाठी भरावा.
२. दिलेला फॉर्मवर योग्य आणि संपूर्ण माहिती भरून पाठवावा.
३. फोटोची क्वालिटी चांगली असावी.
४. फोटो प्रदर्शित करण्याचे सर्वस्व अधिकार www.allaboutcity.in चे असतील.
५. हि सुविधा फक्त ठाणे, कल्याण – डोंबिवली , उल्हासनगर, नवी मुंबई, पनवेल आणि अलिबाग मधील गणेशोत्सव मंडळांकरिता खुली आहे.
६. घरगुती गणेशोत्सव मंडळांनी ह्या लिंकवर जाऊन दुसरा फॉर्म भरावा.