बाप्पा माझा

सार्वजनिक गणेशोत्सव २०१९

आपल्या गणपती मंडळाचे फोटो आणि व्हिडीओ पाठविण्यासाठी येथे क्लिक करा.

गणेश मित्र मंडळ

गणेश मित्र मंडळ, भाजी मार्केट, पनवेल

उत्सव कालावधी - १० दिवस

पायोनियर सोसायटी, ठाणा नाका

पायोनियर सोसायटी, ठाणा नाका, आमंत्रण रेस्टॉरंट समोरील रस्ता, पनवेल

उत्सव कालावधी - १० दिवस

पंचरत्न हॉटेल

पंचरत्न हॉटेल, महात्मा गांधी रोड, स्टेट बँक ऑफ इंडिया समोर, पनवेल

उत्सव कालावधी - १० दिवस

ओंकार मित्र मंडळ

प्रभू अली, गावदेवी पाडा, पनवेल

उत्सव कालावधी - १० दिवस

सांस्कृतिक मित्र मंडळ

मिडल क्लास हौसिंग सोसायटी पनवेल

उत्सव कालावधी - १० दिवस

पनवेल तालुका वैश्य वाणी समाज मंडळ

 पनवेल तालुका वैश्य वाणी समाज, वाणी आळी, पनवेल

उत्सव कालावधी - १० दिवस

स्थापना १९७२

कांतीलाल कडू प्रतिष्ठान, पनवेलचा महागणपती

गुजराती हायस्कूल ग्राउंड, पटवर्धन हॉस्पिटल समोर, आंबेडकर रोड, पनवेल

उत्सव कालावधी - १० दिवस

श्री. गणेश मित्र मंडळ, टपालीचा राजा

शनी मंदिर, टपाल नका, महात्मा गांधी रोड, पनवेल

उत्सव कालावधी - १० दिवस

स्वराज्य मित्र मंडळ, मिरची गल्ली

मिरची गल्ली, पनवेल

उत्सव कालावधी - १० दिवस

युवा जागृती मंडळ

जरी मारी आई मंदिर, रोहिदास वाडा, पनवेल

उत्सव कालावधी - ५ दिवस

Terms & Conditions

१. खालील फॉर्म फक्त सार्वजनिक गणपतीचे फोटो/व्हिडीओ पाठविण्यासाठी भरावा.
२. दिलेला फॉर्मवर योग्य आणि संपूर्ण माहिती भरून पाठवावा.
३. फोटोची क्वालिटी चांगली असावी.
४. फोटो प्रदर्शित करण्याचे सर्वस्व अधिकार www.allaboutcity.in चे असतील.
५. हि सुविधा फक्त पनवेल, नवी मुंबई आणि अलिबाग मधील गणेशोत्सव मंडळांकरिता खुली आहे.
६. घरगुती गणेशोत्सव मंडळांनी ह्या लिंकवर जाऊन दुसरा फॉर्म भरावा.

घरगुती गणपती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Share This :

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ