Category: मराठी

मराठी ब्लॉग्स

Dr. Prabhkar Gandhi 0

डॉ. प्रभाकर गांधी – गोरगरिबांचे डॉक्टर

३० मे ला अचानक डॉ. प्रभाकर गांधीच्या निधनाची बातमी आली आणि प्रत्येक पनवेलकरच्या डोळ्याच्या कडा पाणावू लागल्या. पनवेलकरांच्या रुग्णसेवेत जीवन अर्पण केलेल्या डॉ. प्रभाकर गांधी नामक महर्षी आज दोन वर्षापासून कॅन्सरशी झुंज देत वयाच्या...

 535 total views,  2 views today

Share This :
Gadhi River News 0

एक आवाहन – गाढी नदी संवर्धनाचं

गेले काही आठवड्या पासून निसर्गमित्र मध्ये एक चळवळ सुरू झालीये. ती म्हणजे गाढी नदी स्वच्छ करायची आणि पुनर्जीवीत करायची. त्रैमासिक सभेत श्रमदान हा विषय सर्वांचा खूप आवडता आणि उत्स्फुर्त प्रतिसाद मिळवणारा. निसर्गमित्र चा प्रत्येक...

 735 total views,  3 views today

Share This :
0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री म्हणून ओळखतो. ते बौद्ध धर्म पुनरुत्थारकदेखील होते. दलितांच्या उद्धाराकरिता आणि प्रगतीसाठी आपल्या...

 1,664 total views

Share This :
Savitribai Phule 0

सावित्रीबाई फुले – पहिल्या महिला शिक्षिका

जन्म भारतातील प्रथम शिक्षिका होण्याचा मान मिळवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज स्मृतिदिन. सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे आणि आईचे नाव...

 886 total views,  1 views today

Share This :
Rajmata Jijau 0

स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाबाई – परिचय

राजमाता जिजाबाई यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड झाला. जिजाबाईंच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई होते. सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. जिजाबाईंनी राजनीती आणि युद्धकलेचे...

 868 total views,  4 views today

Share This :
Happy Women's Day 0

जागतिक महिला दिन विशेष आणि भारतातील थोर महिला

भारतातील आणि जगभरातील तमाम स्त्रीवर्गाला जागतिक महिला दिनानिमित्त मानाचा मुजरा! महिला दिनाची सुरुवात महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो दिनांक २८ फेब्रुवारी...

 3,143 total views,  3 views today

Share This :
Alibag Safety Tips 0

अलिबागकरांनो सावधान!

आजच्या सकाळ वृत्तपत्रात एक अलिबाग संबंधी बातमी वाचली. रायगड जिल्ह्यात कर्जत-आपटा एसटी बस मध्ये सापडलेला बॉम्ब हा अलिबागमधील पर्यटकांसाठी होता. एका एसटी बस कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे तो बॉम्ब कर्जत-आपटा एसटी बस मध्ये गेला. याचा अर्थ...

 633 total views,  1 views today

Share This :
History 0

छत्रपती शिवाजी महाराज आणि वैश्य वाणी समाज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठी स्वराज्यात म्हणजे शिवशाहीत जीवनोपयोगी वस्तू व इतर साहित्याचा वापर वैश्य समाजातील व्यापारी करीत या व्यापाऱ्यांनी तत्कालीन राज्यव्यवस्थेला (चौथाई) देऊन राज्याचे उत्पन्न वाढवले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा व्यापार व्यवसायाला उत्तेजन देण्याचे...

 5,995 total views,  4 views today

Share This :
0

Exam Tips

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज पासून तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक! तुम्हाला परीक्षेत उपयोगी पडतील अशा काही टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. सर्वप्रथम स्वतःवर विश्वास...

 1,307 total views,  4 views today

Share This :
0

छत्रपती शिवाजी महाराज आणि आजची शिवजयंती

शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती संपूर्ण भारतभरात प्रचंड उत्साहात साजरी होत असते. आज बरेच जण छत्रपती शिवाजी महाराजांना आपले दैवत मानतात परंतु आपण त्यांना देवत्व देऊन त्यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न...

 2,842 total views,  2 views today

Share This :