अशीही ही आशिकी चित्रपटाचा ट्रेलर लाँच

सचिन पिळगावकर यांच लेखन , दिग्दर्शन आणि संगीत असलेला “अशी ही आशिकी” ह्या नवीन मराठी चित्रपटाचा ट्रेलर आज लाँच करण्यात आला.

ह्या चित्रपटात अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे यांचा अभिनय असून चित्रपटाची निर्मिती टि सिरीज सोबत सुप्रिया पिळगावकर यांची आहे.

हा चित्रपट १ मार्च २०१९ रोजी सर्व चित्रपटगृहात पाहायला विसरू नका.

85 total views, 1 views today

Share This :

Anand Sontakke

Anand Sontakke is a Masters in International Business having 10 years experience in field of Import-Export

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *