अलिबाग वरून आलोय का? अशा व्हिडिओ वर बंदी घालणं बाबत

आजकाल अलिबाग वरून आलोय का? अलिबाग से आया हू क्या? अशा प्रकारचे बरेच व्हिडिओ टिक टॉक, फेसबुक आणि इतर तत्सम प्रकारच्या ऍप तसेच काही लोक सार्वजनिक ठिकाणी देखील कळत नकळत पणे अलिबागचा अपमान करत आहेत.

बऱ्याचदा त्यांना अलिबागचा इतिहास, इथली परंपरा माहीत नसते. आपण काय करतो हे त्या लोकांना कळत नाही.

अशा लोकांना आपण एक अलिबागकर म्हणून आपापल्या परीने समज देतो. कधी प्रेमाने, कधी डटावून बोलतो. पण कधी पर्यंत हेच करत राहायचं? यासाठी काहीतरी कायमस्वरूपी उपाययोजना करायला पाहिजे.

आपल्याला शाळेत एक धडा होता “एकीचे बळ” सगळे एक काठी तोडतात पण त्या काठ्या एकत्र केल्या तर कोणी तोडू शकत नाही. याचप्रकारे आपण सर्व अलिबागकर एकत्रितपणे याचा विरोध केला तर यापुढे कोणी असा व्हिडिओ किंवा वक्याप्रचार करताना १० वेळा विचार करेल.

पण हे करायचा कसं? आजचा जमाना हा डिजिटल आहे. कोणी पुण्याला तर कोण दिल्लीला तर कोण अजून कुठे. समोर असता तर ठोकून सरळ करता येतो. भले आपण त्याच्या पोस्ट/ व्हिडिओ वर कमेंट करून त्यांना समज देऊ. पण मुळातच अशा प्रकारांना रोखले पाहिजे.

आज अलिबाग करांनी मोर्चा काढून पोलिसांसमोर आपलं निवेदन मांडलाय तसेच प्रसारमाध्यमांनी देखील हा विषय उचलून धरलाय. तरी आपण देखील आपला छोटासा हातभार म्हणून हा विषय टिक टॉक आणि फेसबुकच्या अधिकाऱ्यांसमोर नेवूया.

आता प्रश्न पडतो हे रोखायचे कसे? त्यासाठी सर्वात सोपा आणि परिणामकारक उपाय याचिका दाखल करणे म्हणजे सह्यांची मोहीम आता सर्व एकत्रितपणे कागदावर सह्या करणे शक्य नाही. म्हणून डिजिटली याचिका करून अशा प्रकारांवर बंदी घालू शकतो.

ही याचिका आपण टिक टॉक ऍप चे भारतातील तक्रार निवारण अधिकारी श्री. अनुज भटिया यांना पाठवू शकतो. तसेच यापुढे अलिबागचा अपमान होईल असा कोणताही व्हिडिओ त्यांनी टाकू नये तसेच टाकल्यास तो तत्काळ काढून टाकण्यात यावा.

अशाच प्रकारे आपण फेसबुकचे तक्रार अधिकारी यांच्याकडे देखील ही याचिका पाठवून देवू.

आपण सर्व अलिबागकरांनी ह्या याचिकेवर आपलं नाव नोंदवावे.

ह्या याचिकेवर आपलं नाव नोंदविण्यासाठी आपला नाव, आडनाव आणि ईमेल टाकावा.

आपण येत्या १५-२० दिवसात जास्तीत जास्त लोकांना जोडून ही याचिका पाठवून देवू.

तरी सर्व अलीबागकरांना विनंती आहे की त्यांनी आपला सहभाग नोंदवावा.

Remove Video/Post with phrase "Alibaug varun aloy ka?"

Dear Grievance Officer of Tik Too and Facebook

We have seen many videos and post which has phrase mentioned "Alibaug varun aloy ka?" means Have come from Alibaug? Which is insulting phrase for Alibaug.

Please understand the Alibaug is a historical city with great personalities such as

  1. Kanhoji Angre - admiral, chief of the Maratha Navy in 18th-century India
  2. Arun Shridhar Vaidya - general who led Operation Blue Star
  3. Pranit Patil - Astronaut at NASA

And many other celebrities from TV and Cine industries.

Alibaug is very famous for tourism with great beaches/ forts and temples and so much.

Alibaug is such a great city with great people. But some people who don't understand history and greatness of this city make Tik Tok videos in insulting way.

As a citizen of Alibaug we feel it very offensive. Understand our emotions and feelings and remove all videos/post which mentioned phrase "Alibaug varun aaloy ka?" in any language also make sure in future no one create such videos and post.

Please check attached signed petition on behalf of all citizens of Alibaug.

%%your signature%%Sign this petition and support the movement.
748 signatures

Share this with your friends:

   

All Signatures
748Mr Subhash BendeJan 07, 2020
747Mr yogesh dHARAPJul 06, 2019
746Mr Chetan MhatreJul 03, 2019
745Mr Rohan PadteJul 02, 2019
744Mrs Komal GharatJul 01, 2019
743Mr ketan patilJul 01, 2019
742Mr Roshan MhatreJul 01, 2019
741Mr NAGESH PATILJul 01, 2019
740Mr Ganesh NaikJul 01, 2019
739Mr Amey NakhavaJun 30, 2019
738Miss Manasi BambarkarJun 30, 2019
737Ms Rakshita JainJun 30, 2019
736Miss Shivani SawantJun 30, 2019
735Mrs Snehal SawantJun 30, 2019
734Mrs Shivani MhatreJun 30, 2019
733Mr Sairaj PatilJun 30, 2019
732Ms Shraddha BambarkarJun 30, 2019
731Mr shivraj SawantJun 30, 2019
730Mrs Pooja KapadiaJun 30, 2019
729Mr Pratik birwadkarJun 30, 2019
728Mr Shreyas SatheJun 30, 2019
727Mr Akshay SurwadeJun 30, 2019
726Mr Shrijay NandgaonkarJun 30, 2019
725Ms Midhun PallitharaJun 30, 2019
724Ms Trupti ParanjapeJun 30, 2019
723Ms Ruchira RaikarJun 30, 2019
722Ms Shubhay JadhavJun 30, 2019
721Mr Hareshwar MandakeJun 29, 2019
720Mr Mitesh ZoreJun 29, 2019
719Mr Pradeep KadamJun 29, 2019
718Mr Vikas KharkarJun 29, 2019
717Mr Nachiket NazirkarJun 29, 2019
716Mr Rupesh GawandJun 29, 2019
715Mr Subodh PatilJun 29, 2019
714Ms Umesh KharkarJun 29, 2019
713Ms Prashant PawarJun 29, 2019
712Ms Shardul MhatreJun 29, 2019
711Mrs vrunda kedareJun 29, 2019
710Mr Mitesh NakhavaJun 29, 2019
709Mrs Swati PatilJun 29, 2019
708Mr Tushar PawarJun 28, 2019
707Ms Prasad patilJun 28, 2019
706Ms sanket juikarJun 28, 2019
705Mr Nayan PatilJun 28, 2019
704Mr Aniruddh PatilJun 28, 2019
703Ms Sanit GaikarJun 28, 2019
702Mr Ar VareJun 28, 2019
701Mr Swapnil PatilJun 28, 2019
700Mrs Ovi MadhaviJun 28, 2019
699Mrs Anandi PatilJun 27, 2019
Download All About City App

 3,433 total views,  4 views today

Share This :

Anand Sontakke

Anand Sontakke is a Masters in International Business having 10 years experience in field of Import-Export

You may also like...

1 Response

  1. Tejas says:

    Hyana dakhvyala pahije

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *