अलिबाग ब्लॉग
नमस्कार अलिबागकरांनो

आज आपल्यासाठी अलिबागचा ब्लॉग आपल्यापुढे लाँच करत आहोत. खरं तर खूप मोठ्या प्रमाणात हा सोहळा आपल्यासाठी घेऊन करायचा होता. परंतु १४ फेब्रुवारी रोजी सी पी आर एफ च्या जवानांवर झालेल्या हल्ल्यामुळे कोणताही समारंभ ना करता आपल्यापुढे सादर करत आहोत.
तसेच आपल्या सर्वांना विनंती करतो कि, ज्यांना कोणाला अलिबागचा इतिहास, प्रसिद्ध ठिकाणे, खाऊगल्ली, आणि इतर काही माहिती त्याचबरोबर तुमचा व्यैयतिक अनुभव, आवड इत्यादींबद्दल आमच्या ब्लॉगवर तुम्ही इंग्लिश, मराठी आणि हिंदी मध्ये लिहू शकता. ज्याचा फायदा इतर नागरिकांनादेखील होईल.
त्यासाठी तुम्ही फक्त आम्हाला [email protected] या ई-मेल वर तुम्ही तुमची माहिती पाठवून द्यावी.
14,803 total views, 4 views today